¡Sorpréndeme!

Pune News | एकाच कुटुंबातील पाच जणांचा जीव वाचलेल्या जवानांचा सत्कार | Sakal Media

2022-08-12 153 Dailymotion

येत्या १५ ऑगस्टला भारत आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरी  करत आहे. .या निमीत्ताने संपूर्ण भारतात "हर घर तिरंगा" मोहिम राबवली जात आहे. अशात पुण्यात  अग्निशमन दलाकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  या रॅलीत अग्निशमन दलाचे 200 हून अधिक अधिकारी आणि जवान तसेच महापालिकेच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी  सहभागी झाले होते.